तरंग

तरंग

Saturday, April 7, 2012

दिनांक
७ एप्रिल २०१२


            आज परिचयाच्या अवघ्या २२ वर्षाच्या मुली बद्दल खूप वाईट वाटतंय .अन तिच्यासारखा वाटेला  आलेल्या सगळ्याच माझ्या सखीन बद्दल हि .delivery  साठी माहेरी आली ९ व महिना सुरु अन नवरा accident  मध्ये गेला .चार दिवसांनी गोंडस बाळाचा जन्म झाला.आज बाळाला कवील झाली.आई एकीकडे अन बाल दुसरीकडे.
             कस जाईल aaushya ????

No comments:

Post a Comment